नवीन MDM अँप्स डाउनलोड करण्यासाठी खाली क्लीक करा.
Sunday, 26 March 2017
Wednesday, 22 March 2017
Tuesday, 21 March 2017
Thursday, 16 March 2017
Wednesday, 8 March 2017
जागतिक महिला दिन
८ मार्च हा `जागतिक महिला-दिन'
संपूर्ण अमेरिका आणि युरोपसहित जवळजवळ जगभरच्या स्त्रियांना विसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत मतदानाचा हक्क नाकारलेला होता. पुरुषप्रधान व्यवस्थेतील स्त्री-पुरुष विषमतेचे हे एक ढळढळीत उदाहरण. या अन्यायाविरुद्ध स्त्रिया आपापल्या परीने संघर्ष करीत होत्या. १८९० मध्ये अमेरिकेत मतदानाच्या हक्कासंदर्भात `द नॅशनल अमेरिकन सफ्रेजिस्ट असोसिएशन' स्थापन झाली. परंतु ही असोसिएशनसुद्धा वर्णद्वेषी आणि स्थलांतरितांविषयी पूर्वग्रह असणारी होती. दक्षिणेकडील देशांना काळया मतदात्यांपासून आणि उत्तर व पूर्वेकडील देशांना तेथील बहुसंख्य देशांतरित मतदात्यांपासून वाचवण्याकरता स्त्रियांना मतदानाच्या हक्क मिळायलाच हवा, अशा प्रकारचे आवाहन ती करत होती. अर्थात या मर्यादित हक्कांना बहुसंख्य काळया वर्णाच्या आणि देशांतरित कामगार स्त्रियांनी जोरदार विरोध केला आणि क्रांतिकारी मार्क्सवाद्यांनी केलेल्या सार्वत्रिक प्रौढ मतदानाच्या हक्कांच्या मागणीला पाठिंबा दिला. १९०७ साली स्टुटगार्ड येथे पहिली आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषद भरली.
Friday, 3 March 2017
Thursday, 2 March 2017
⚪ फेसबुक टिप्स आणि ट्रिक्स ⚪
1. फेसबुक वर पाठवा ईमेल
: आपण ज्याप्रकारे जीमेल व याहू मेल वरून कोणालाही ईमेल करता त्याच प्रकारे फेसबुस फ्रेंड ला जीमेल वरून फेसबुक वर ईमेल करू शकता .कोणालाही ईमेल पाठविण्यासाठी ईमेल आईडी ची आवश्यकता असते. फेसबुक ने सर्व यूजर्सला ईमेल एड्रेस च्या रुपात एक ओळख दिली आहे. आपण कोणत्याही फेसबुक यूजर ला त्याच्या यूजर नेम च्या पुढे फेसबुक डॉट कॉम (username@facebook.com) लिहून मेल करू शकता. हा ईमेल आपल्या फेसबुक फ्रेंड च्या मैसेज बॉक्स मध्ये तुमच्या फोटोसहीत दिसेल.
2. इंट्रेस्ट लिस्ट बनवा
: फेसबुक यूजर्स साठी हि देखील एक भन्नाट सुविधा आहे.ज्यात आपण आपल्या आवडीनुसार लिस्ट बनवू शकता. Create listवर क्लिक केल्यावर आपल्यासमोर एक विंडो येईल ज्यात आपण लाइक केलेले पेज व ग्रुप दिसतील. आपण या वेगवेगळ्या गोष्टींमधून आपण आपणास हवी तशी लिस्ट विशिष्ट नाव देऊन ऑगनाइज करू शकता . त्याचबरोबर आपण लाईक केलेया कोणकोणत्या गोष्टी कोण कोण पाहू शकते ययावर देखील आपण नियंत्रण ठेवू शकता.
Geography app for class 6
सदर अँप हे वर्ग सहावीतील भूगोल विषयातील पाठ पहिला व दुसरा वर आधारित प्रश्नोत्तरे स्वरूपात तयार करण्यात आले आहे.
याचा वापर विद्यार्थ्यांना पाठच्या दृढीकरणासाठी होईल.
याचा वापर विद्यार्थ्यांना पाठच्या दृढीकरणासाठी होईल.
योगेश पवार 7875027124
Subscribe to:
Posts (Atom)






