Wednesday, 12 April 2017

डिजिटल वर्गखोलीचे उदघाटन

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रुद्रापूर येथे डिजिटल वर्गखोलीचे उदघाटन पंचायत समिती सभापती मा छायाताई शेंडे यांच्या हस्ते संपन्न.
        कार्यक्रमाला उपसभापती मा तुकाराम पाटील ठिकरे, सरपंच देवीकाताई बट्टे, उपसरपंच देवराव चिताडे, ग्राम विकास अधिकारी आकुलवार, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रशांत गेडाम, उपाध्यक्ष वर्षा पिटाले, ग्राम पंचायत सदस्य भास्कर येलेकार, मोतीराम मडावी, विनोद धोटे, प्रियदर्शन मडावी,इ. उपस्थिती होती.
       मान्यवरांनी स्पर्धेच्या युगात ग्रामीण विद्यार्थी टिकण्यासाठी डिजिटल शाळेचे महत्व विशद केले. तसेच अध्यापनात इ-लर्निंग चा वापर करून विद्यार्थी प्रगत करण्याविषयी मार्गदर्शन केले.
      संचलन मुख्याध्यापक किशोर लाडे यांनी केले तर आभार योगेश पवार यांनी मानले.



No comments:

Post a Comment