💠 *जि.प.प्राथ.शाळा, रुद्रापूर* 💠
येथे प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने मागील 8 वर्षांपासून दरवर्षी नियमित *वार्षिक स्नेहसंमेलन तथा सांस्कृतिक कार्यक्रमाचे* आयोजन करण्यात येते.
यावर्षी सुध्दा दिनांक 27 जानेवारी 2019 ला सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाला
🔰 *मा.छायाताई शेंडे, सभापती पं.स. सावली*
🔰 *मा.गाडेवार सर, मुख्याध्यापक शरदचंद्र विद्यालय, व्याहाड*
🔰 *मा. डॉ. तुषार मर्लावार, सावली*
🔰 *मा. डॉ. कोठारे सर, सावली*
यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

🔖शाळेचे माजी मुख्याध्यापक *श्री किशोर लाडे सर* यांचे ग्रामवासीयांतर्फे शाल,श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
🔖तालुका स्तरावर अजिंक्य ठरलेल्या कबड्डी संघाच्या खेळाडूंना मा.छायाताई शेंडे सभापती पं.स. सावली यांचे तर्फे पेन व नोटबुक वितरित करण्यात आले.
🔖निधी ग्राम संघ, रुद्रापूर (महिला बचत गट) यांचे तर्फे शाळेला आलमारी भेट देण्यात आली. त्यांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
🔖 श्री गोपाल उरकुडे, रुद्रापूर यांनी शाळेला वॉटर फिल्टर भेट दिला. त्यांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
🔖श्री गुरुदेव सेवा मंडळ, रुद्रापूर यांनी कार्यक्रमाचे मोफत भव्य मंडप उभारून दिले.
🔖 नवयुवक मंडळ रुद्रापूर यांनी स्नेहभोजन दिले.
🔖तसेच कार्यक्रमाला सुमारे ₹ 25000 रुपयाचे लोकसहभाग मिळाले.
🔖आणखी बरंच काही मिळालं आणि बरंच मिळणार आहे.

🔸🔹🔶🔷🔷🔶🔹🔸
श्री सुनील मडावी मु.अ.
श्री योगेश पवार स.शि.
जि.प.प्राथ.शाळा, रुद्रापूर
श्री सुनील मडावी मु.अ.
श्री योगेश पवार स.शि.
जि.प.प्राथ.शाळा, रुद्रापूर
Yucatán Casino, Golf, Casino and Table Games - Las
ReplyDeletePlay the best table games like 라스 벳 Blackjack, Poker, 사설 토토 계좌 협박 Craps, Roulette and Video Poker at m2슬롯 Yucatán Casino! Our casino is certified 바카라 필승법 by the khpropertysyariah.com SGA to provide